पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. बेळगांव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मदलूरच्या सिद्वेश्वर मागणी तलावाकडे सध्या असे नयनरम्य दृश्य पहावयास मिळत आहे. सध्या पक्षी स्थलांतर होण्याचा मौसम असून हा नयनरम्य नजारा छायाचित्रकार पि.के. बडिगेर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय.

पक्षी स्थलांतर ही एक दरवर्षी नियमितपणे ऋतुमान बदलाबरोबर होणारी हालचाल आहे. पक्ष्यांचे प्रजननस्थळ व हिवाळी अधिवास या दरम्यान स्थलांतर साधारणत: उत्तरेकडून दक्षिणेकडे होते. पक्षी स्थलांतर जास्त करून उत्तर गोलार्धात आढळते. भौगोलिक प्रतिबंध जसे मोठ्या पर्वत रांगा, भूमध्य समुद्र, कॅरिबियन समुद्र आदींमुळे स्थलांतर विशिष्ट मार्गाने होत असते.पक्षी स्थलांतर होण्याचा मौसम असून हा नयनरम्य नजारा छायाचित्रकार पि.के. बडिगेर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय.



Recent Comments