Belagavi

करुनाड सेवक संघटनेचे आंदोलन : कन्नड आंदोलकांच्या सुटकेची मागणी

Share

महाराष्ट्र एकीकरण समहाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर केलेल्या शाईफेकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्नड आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत करुनाड सेवक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

सोमवारी चन्नम्मा सर्कल येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान करुनाड सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन सुरु असताना बेळगावमध्ये घेण्यात आलेल्या महामेळाव्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षांवर शाईफेक करून काळे फासण्यात आले होते. या कन्नड आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून सदर आंदोलकांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाध्यक्ष शिवानंद देवरूर यांनी बोलताना सांगितले कि, महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकारने करायचे काम कन्नड आंदोलकांनी केले आहे. त्यामुळे कन्नड आंदोलकांसाठी सरकारी वकिलांची नेमणूक करून त्यांच्यावर घालण्यात आलेली केस मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी

या आंदोलनात करुनाड सेवक संघटनेचे पदाधिकारी सदानंद देवरूर, यावनगौडा लिंगदळ्ळी, संदीप जोडळ्ळी आदी उपस्थित होते.मितीच्या अध्यक्षांवर केलेल्या शाईफेकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्नड आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत करुनाड सेवक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर केलेल्या शाईफेकप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कन्नड आंदोलकांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत करुनाड सेवक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले.

व्हॉइस : सोमवारी चन्नम्मा सर्कल येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान करुनाड सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशन सुरु असताना बेळगावमध्ये घेण्यात आलेल्या महामेळाव्यादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षांवर शाईफेक करून काळे फासण्यात आले होते. या कन्नड आंदोलकांना पोलिसांनी अटक केली असून सदर आंदोलकांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

जिल्हाध्यक्ष शिवानंद देवरूर यांनी बोलताना सांगितले कि, महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांवर सरकारने लगाम लावला पाहिजे. सरकारने करायचे काम कन्नड आंदोलकांनी केले आहे. त्यामुळे कन्नड आंदोलकांसाठी सरकारी वकिलांची नेमणूक करून त्यांच्यावर घालण्यात आलेली केस मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी

या आंदोलनात करुनाड सेवक संघटनेचे पदाधिकारी सदानंद देवरूर, यावनगौडा लिंगदळ्ळी, संदीप जोडळ्ळी आदी उपस्थित होते.

Tags: