अनेक राज्यांत धर्मांतर बंदी कायदा आहे. त्यामुळे कर्नाटकात त्याला विरोध करू नका असे आवाहन माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी काँग्रेस व जेडीएसला केले.

बेळगावात सुवर्णसौधमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, काँग्रेस आणि जेडीएस आमदारांनी विधिमंडळात धर्मांतर बंदी कायद्याचा मसुदा मांडण्यास दिला पाहिजे. त्याला अनावश्यक विरोध करू नये. सर्वानुमते मसुदा मंजूर होण्यासाठी सहकार्य द्यावे. राज्यातील जनतेच्या हितासाठीच हा कायदा सरकार आणत आहे. यात भावनात्मक दृष्टिकोन नाही. अनेक राज्यात असा कायदा लागू करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले. बाईट


Recent Comments