Belagavi

बेळगावात अम्मा भगवान मंदिरात दीपोत्सव

Share

बेळगावातील सदाशिवनगरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री परमज्योती अम्मा भगवान मंदिरात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला

सदाशिवनगरातील श्री परमज्योती अम्मा भगवान मंदिरात कार्तिक मासानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. अम्मा भगवान यांची आरती करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर १०८वेळा मंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर श्री परमज्योती पादुकांना पुष्पार्चन करण्यात आले. सामूहिक भजन, पठणानंतर भक्तांनी मंदिरात दीप प्रज्वलित केले. त्यानंतर भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. या दीपोत्सव कार्यक्रमात अनेक भक्तांनी भक्तिभावाने व श्रद्धेने भाग घेतला.

 

 

Tags: