इन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील यांच्या मातोश्री सुशीला पाटील यांचे निधन
बेळगाव : इन न्यूजचे संपादक राजशेखर पाटील यांच्या मातोश्री सुशीला पाटील यांचे रविवारी निधन झाले.

त्यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता बेळगाव येथील सदाशिव नगर रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुशीला पाटील यांच्या निधनाबद्दल प्रसारमाध्यम क्षेत्र, पत्रकारिता, राजकीय वर्तुळ, समाजसेवा तसेच विविध संघटनांमधील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments