Belagavi

हौसाताई एकनाथ मोरे यांचे निधन

Share

बेळगावच्या केळकरबाग येथील रहिवासी हौसाताई एकनाथ मोरे (वय ८२) यांचे आज शनिवारी सकाळी निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, नातवंडे व मोठा आप्तपरिवार आहे. त्या बेळगावच्या मर्कंटाईल को-ऑप क्रेडिट सोसायटीचे चेअरमन संजय मोरे यांच्या मातोश्री होत.

अंत्यविधी शनिवारी सायंकाळी ५ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे.

Tags: