DEATH

श्रीमती पद्मावती शांतराज सुजी यांचे निधन

Share

बेळगाव-मंगळवार पेठ, टिळकवाडी च्या रहिवाशी श्रीमती पद्मावती शांतराज सुजी (वय वर्षे 89) यांचे रविवारी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे ,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी 8 वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे. त्यांना एक कन्या व जावई आहे ..

Tags: