बेळगाव मधील अशोक नगर येथील केएलई कॅन्सर हॉस्पिटलजवळ काल रात्री दोन बछड्यांचा अपघात झाल्याची बातमी सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. घटनास्थळी तातडीने तपासणी केली असता एका बछड्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले, तर दुसऱ्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती.

यावेळी अवधूत गौ रक्षक, नीलेश गौ रक्षक आणि वरुण गौ रक्षक यांनी हजेरी लावली. मृत बछड्यावर लवकरच अंतिम संस्कार करण्यात येतील, असे सांगण्यात आले.


Recent Comments