स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बेळगावमधील नरगुंदकर भावे चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने ‘अखंड भारत संकल्प दिवसा’निमित्त स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पडला.

कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प.पू. हरी गुरु महाराजजी, अध्यक्ष ॲड. प्रताप यादव, गौतम खट्टार (देहराडून), प्रांत उपाध्यक्ष श्रीकांत कदम, जिल्हा उपाध्यक्ष मुनस्वामी भंडारी, जिल्हा सचिव आनंद करलिंगण्णावर, नगर सचिव नागेश कांबळे, विभाग संयोजक भावकण्णा लोहार आणि नगर संयोजक आदिनाथ गावडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments