Belagavi

बेळगावात शृंगारी कॉलनीतील गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ

Share

सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, शृंगारी कॉलनी, बाडीवाले कॉलनी आणि टीचर्स कॉलनी गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ आज पार पडली.

मंडपाची मुहूर्तमेढ स्वागत समिती अध्यक्ष ॲड. शिवकुमार उडकेरी आणि अध्यक्ष तुकाराम शिंदे यांच्या शुभ हस्ते पूजा करून करण्यात आली.

यावेळी परमपूज्य गिरीश जोशी गुरुजी यांच्यासह सूर्यकांत हिंडलगेकर, संतोष शृंगारी, शंकर कांबळे, संदीप रायकर, प्रकाश शहापूरकर, प्रदीप चौकीकर, मंजू आर्कसाली, ओंकार पत्तार, श्री मिराशी, विश्वनाथ काकडे, विनायक काकतीकर, राज कदम, सिद्धू संबरगी, जयेश भातकांडे, श्रेयांश कदम, प्रकाश शहापूरकर, लक्ष्मण सोनटकी, लालू बाडीवाले, रविकुमार कम्मर, शंकरप्पा हिरगुप्पी आणि मंडळाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: