Belagavi

‘सुल्तान फर्निचर एक्सपो’ मध्ये फक्त १ रुपया डाउन पेमेंटवर फर्निचर खरेदीची सुवर्णसंधी

Share

बेळगाव शहरातील नागरिकांच्या मागणीमुळे सुल्तान फर्निचर्सने शहरात पुन्हा एकदा ‘फर्निचर एक्सपो’ सुरू केला आहे. या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना केवळ १ रुपया डाउन पेमेंट करून त्यांना आवडणारे कोणतेही फर्निचर घरी घेऊन जाण्याची अनोखी संधी मिळत आहे. बेळगावमधील स्मार्ट सिटीच्या गरजा लक्षात घेऊन सुल्तान फर्निचर्सने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. नवीन घर, नवीन जीवनशैली आणि घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी आकर्षक फर्निचरची गरज असते. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त किंमत न देता, फॅक्टरी दरात उच्च दर्जाचे फर्निचर खरेदी करण्याची संधी दिली जात आहे.

या प्रदर्शनात आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. बाजारात १ लाख रुपये किमतीचा सोफा फक्त ४५ हजार रुपयांना, मार्बल डायनिंग टेबल फक्त २८,५०० रुपयांना, किंग साइज बेड फक्त ३८,५०० रुपयांना आणि दीड लाख रुपये किमतीचा एल-शेप सोफा फक्त ४५ हजार रुपयांना उपलब्ध आहे.

याशिवाय, १ लाख किमतीचा इम्पोर्टेड सोफा ४५ हजारांत, लक्झरी ५-सीटर कॉर्नर सोफा ५५ हजारांत, इलेक्ट्रिक रिक्लायनर सोफा १८,५०० रुपयांत उपलब्ध आहे. बेळगावात पहिल्यांदाच संगीत, यूएसबी आणि वायरलेस चार्जिंग सिस्टम असलेला सोफा उपलब्ध आहे. तसेच, बॉक्ससह सिंगल दिवान ३,९९० रुपयांना उपलब्ध असून, ड्रेसिंग टेबल्स, ऑफिस फर्निचर, बेडरूम सेट्स, असे अनेक पर्याय कमी किमतीत उपलब्ध आहेत.

फर्निचर खरेदीसाठी येथे कर्जसुविधा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे, लवकरात लवकर सुल्तान फर्निचर्सच्या बेळगावातील डॉ. जे.टी. सिमेन्ड्स हॉल, कोर्ट आवारासमोर असलेल्या ‘बिग्गेस्ट फर्निचर एक्सपो’ला आजच भेट द्या.

Tags: