Belagavi

गीता रमेश हिंडलेकर यांचे निधन

Share

बेळगावचे सुप्रसिद्ध स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर यांच्या मातोश्री गीता रमेश हिंडलेकर (६८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: