बेळगावच्या सदाशिवनगर येथील रहिवासी विजयशास्त्री श्रीशैलनाथ शास्त्री उदासी हिरेमठ (७४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४ वाजता सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments