Belagavi

श्रीराम सेना हिंदुस्थानकडून के.के. कोप्प गोशाळेला १०,००० क्विंटल गाजरांचे दान

Share

श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केलेल्या संपर्कातून, के.के. कोप्प येथील गोशाळेला आज १०,००० क्विंटल गाजर दान करण्यात आले.

या उपक्रमात अवधूत तुडवेकर, अरुण निलजकर आणि निलेश यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या मदतीबद्दल गोशाळा व्यवस्थापनाने श्रीराम सेना हिंदुस्थान आणि सर्व संबंधित सदस्यांचे आभार मानले.

Tags: