Belagavi

परशराम फोंडू कानशिडे यांचे निधन

Share

 

प्रताप गल्ली येळ्ळूर येथील निवृत शिक्षक व महाराष्ट्र एकिकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते परशराम फोंडू कानशिडे (98) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. येळ्ळूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. रक्षा विसर्जन गुरुवार दि 12/06/2025 रोजी सकाळी 8-00 होणार आहे.

Tags: