मरगाई गल्ली हालगा येथील रहिवासी लक्ष्मी पिराजी मोरे वय वर्षे 57 यांचे अल्पशा आजाराने काल रात्री 10:30 वाजता निधन झालेले आहे.

यांच्या पश्चात पती व विवाहित एक मुलगा विवाहित दोन मुली व नातवंडे असा मोठा परिवार आहे राहत्या घरापासून सकाळी 10 वाजता हालगा स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार आहे
रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8:00 वाजता होणार आहे


Recent Comments