Belagavi

हलगा सिमेंट गोडाऊन समोर आंबा भरलेली कंटेनर गाडी पलटी

Share

हुबळी हानगल येथून मुंबई मार्केटकडे जात असलेले कॅन्टर गाडी स्लीपर बस ला वाचवण्याच्या नादात ड्रायव्हरने कॅन्टर गाडी डिव्हायडरच्या बाजूने गाडी घेतल्यामुळे गाडी वरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे सुदैवाने

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जर गाडी स्लीपर बसला जाऊन आढळले असतील तर मोठा अनर्थ घडला असता सेंटर गाडीच्या ड्रायव्हर आणि आपला जीव धोक्यात घालून स्लीपर बस ला वाचून गाडी रोडच्या साईडला पलटी झाली गाडीचे मोठे नुकसान झालेले आहे

गाडी मधील अंबा जवळजवळ 10 ते 12 लाख किमतीच्या माल होता गाडीचे फार मोठे नुकसान झाले आहे गाडीचे जवळजवळ 22 ते 25 लाखाचे नुकसान झाले आहे


				

Tags: