बेळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाहून जानेवाडी गावाकडे निघालेली एसटी न रोखल्याने प्रवाशांनी कंडक्टरला चांगलेच फैलावर घेतले.

ळगावच्या मध्यवर्ती बस स्थानकाहून जानेवाडी गावाकडे निघालेली एसटी न रोखल्याने बस साठी वाट पाहत थांबलेले प्रवाशी संतप्त झाले. कंडक्टरच्या या वागण्यामुळे बसमधील इतर प्रवाशांनी त्याला चांगलेच खडसावले. या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.


Recent Comments