Belagavi

डी. के. हेरेकर ज्वेलर्समध्ये अक्षयतृतीयेनिमित्त भव्य ऑफर

Share

अक्षय तृतीयेनिमित्त सोनं आणि चांदी खरेदीचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठीच डी. के. हेरेकर ज्वेलर्स घेऊन आलेत खास अक्षय तृतीयेची ऑफर! सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळेल चांदीच्या दागिन्यांची खास भेट!

अक्षय तृतीयेला सोनं खरेदी केलं, तर ते अक्षय म्हणजेच वाढतंच जातं अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तासाठी लोक सोनं खरेदीसाठी आतुर असतात. हीच संधी लक्षात घेऊन डी. के. हेरेकर ज्वेलर्स घेऊन आले आहेत खास ऑफर… सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे सममूल्याची चांदीची दागिन्यांची भेट, तीही अगदी मोफत!


तसंच, १०,००० रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांची खरेदीवर मिळणार आहे ०.१०० मिलीग्राम सोन्याचं नाणं – तेही विनामूल्य! ही आकर्षक ऑफर फक्त अक्षय तृतीयेच्या दिवशीच उपलब्ध आहे.

तर मग, अजून काय विचार करता? आजच भेट द्या – डी. के. हेरेकर ज्वेलर्स, CTS नंबर २५८४/एम, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडेबाजार, बेळगाव. आमची शाखा : तेली पाटी गल्ली शहापूर, बेळगाव.

Tags: