पवार गल्ली, शहापूर, बेळगाव येथील रहिवासी मंदा केदारी पोटे (वय ६८) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार, २८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता शहापूर स्मशानभूमीत होणार आहे.


Recent Comments