Gokak

गोकाक नगरपरिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

Share

गोकाक नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी प्रकाश मुरारी आणि उपाध्यक्षपदी बीबी बतूल अब्दुल जमादार यांची बिनविरोध निवड झाली.
गोकाक नगरपरिषदेच्या निवडणुकीत, अध्यक्षपदी प्रकाश मुरारी तर उपाध्यक्षपदी बिबी बतूल अब्दुल जमादार यांची बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षपद मागासवर्गीय ब आणि उपाध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. आमदार रमेश जारकीहोळी व विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभावती यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

Tags: