खानापुर तालुक्यातील उमरापाणी गावात वाघाने हल्ला करून दोन गायींना ठार केले.
बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील नागरगळी पंचायत अंतर्गत येणाऱ्या उमरापाणी गावाजवळ वाघाने गायींवर हल्ला केल्याने दोन गायींचा मृत्यू झाला. चारा खाण्यासाठी गेलेल्या गयोनच्या अंगावर वाघाने हल्ल्या केल्याच्या जखमा आढळून आल्याचे सांगण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Recent Comments