Belagavi

केंद्राच्या पूर पथकाने महादयी खोऱ्याला भेट देऊन केली पाहणी

Share

केंद्राच्या ‘ पूर’ टीमच्या सदस्यांनी कर्नाटक-गोवा सीमेवरील चोर्ला घाटाला भेट दिली आणि पावसाच्या दरम्यान महादयी खोऱ्याचे पाहणी केली .

चोर्ला घाट आणि हरताळ कालव्याला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली, ‘कर्नाटक ने परवानगी न घेता महादयी प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा गोवा सरकारचा आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांनी पाहणी केली.


मात्र, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय पथकाला येथे कोणतेही काम होत नसल्याचे पटवून दिल्याने राज्याच्या अधिकाऱ्यांनी कळसा- भांडुरी प्रकल्पाची सर्वसमावेशक माहिती केंद्राच्या पथकाला दिली

Tags: