गोकाक तालुक्यातील कणसगेरी गावात दूषित पाणी पिल्याने १० हून अधिक लोक आजारी पडल्याचा आरोप काँग्रेस नेते महांतेश कडाडींनी केला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कणसगेरी गावात विहिरीच्या पाण्याचा शुद्धीकरणाशिवाय पुरवठा करण्यात आला, त्यामुळे १० हून अधिक लोक आजारी आणि ३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेस नेते महांतेश कडाडी यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर डीएचओ डॉ. महेश कोणी हे कणसगेरी गावाला भेट देऊन पाहणी करणार आहेत.


Recent Comments