वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोकाक फॉल्स, धुपदाळ आणि गोडचिनमल्की येथील पर्यटन स्थळांना पर्यटन विभागाच्या उपसंचालिका सौम्या बापट यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, जनतेच्या हितासाठी सुरक्षित बोटींगची व्यवस्था करण्याबाबत यापूर्वीच आढावा घेण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, गोकाक फॉल्स मिलचे अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments