Belagavi

फेसबुक फ्रेंड सर्कल टीम कडून भगवान महावीर गोशाळेला 2 पोती पशुखाद्य

Share

बेळगाव येथील भगवान महावीर गोशाळेतील गुरांना फेसबुक फ्रेंड सर्कल टीम कडून पशुखाद्य देण्यात आले .

फेसबुक फ्रेंड सर्कल टीमच्या सदस्यांनी बेळगाव येथील भगवान महावीर गोशाळेला भेट देऊन जनावरांसाठी 2 पोती पशुखाद्य दिले .
गोठ्यात अनेक गुरे असून त्यांना चारा देण्यात येत आहे,

भगवान महावीर गोशाळेतील गो सेवकांनी फेसबुक फ्रेंड सर्कल टीमचे आभार मानले. यावेळी संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, स्वयं पाटील, अमरनाथ गव्हाणे , साईराम उपस्थित होते.

Tags: