पल्स पोलिओ लसिका कार्यक्रमानिमित्त मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या गृह कार्यालयात मुलांना पोलिओचे डोस पाजले. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा एक भाग म्हणून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी त्यांच्या गृह कार्यालयात मुलांना पोलिओचे थेंब पाजले.


यावेळी तालुका आरोग्य अधिकारी संजय डुम्मगोळ , हिंडलगा वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली कुलकर्णी, आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या



Recent Comments