शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून घरातील 200 ग्रॅम सोने व 1 लाख रुपये व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना गोकाक तालुक्यातील शिंगळापूर गावात घडली आहे .

गोकाक तालुक्यातील शिंगळापुर गावात चार घरांना आग लागल्याची घटना घडली आहे.एकूण 200 ग्रॅम सोने व 1 लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले आहे.घराचा मालक हुसेन हा गंभीर जखमी झाला असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घरे अजुम पिरजादे, कय्युम पिरजादे, नयूम पिरजादे, इसामुद्दीन पिरजादे यांची होती.घटप्रभा पोलीस ठाण्यात ही घटना घडली.


Recent Comments