खानापूर तालुक्यातील लोकप्रिय आरके शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडमध्ये ब्रह्मांडनायक श्री.स्वामी समर्थांची कलाकृती साकारली आहे.

होय, उत्कृष्ट खाद्यपदार्थ बनविण्याबरोबरच फळांमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले आरके शेफ कल्लाप्पा शिवाजी भातकांडे यांनी कलिंगडमध्ये ब्रह्मांडनायक श्री.स्वामी समर्थांची कलाकृती साकारली आहे.

त्यांनी या आधीही कलींगड मध्ये बऱ्याच कलाकृती साकारल्या आहेत. याबद्दल नागरिकाकडून त्यांचे विषेश कौतुक होत आहे.


Recent Comments