विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रात्री जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केल्याची घटना विजयपूर शहरातील आंबेडकर सर्कल यथे घडली .

विजयपूरचे जिल्हाधिकारी टी. बी. बुभलन यांच्या घरासमोर , वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या सुविधांच्या मागणीसाठी आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला. भोजन, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतागृहांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेची मागणी त्यांनी केली.



Recent Comments