Belagavi

वसतिगृहातील विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Share

यरगट्टीजवळील तल्लुर गावातील सरकारी वसतिगृहात वीजभारीत तारेच्या स्पर्धाने विजेचा धक्का लागून एका कोवळ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

वीजभारीत तारेच्या स्पर्शाने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना यरगट्टीजवळील तल्लुर गावातील बीसीएम वसतिगृहात घडली.

रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावातील गणेश सोमप्पा पुजेर (१५) हा बसवेश्वर युवक मंडळ हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होता.

Tags: