बेळगावातील केएलएस संस्थेच्या वसंतराव पोतदार पॉलिटेक्निक कॉलेजचा विध्यार्थी विघ्नेश महादेव पवार याने डिप्लोमा अंतिम परीक्षेत चांगले यश मिळवले आहे.

विघ्नेश पवार याने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेत अंतिम वर्ष डिप्लोमा परीक्षेत विशेष गुणवत्तेसह प्रथमश्रेणी प्राप्त केली आहे. अंतिम सत्र परीक्षेत त्याने 98.5% गुण मिळवले आहेत. त्याला प्रा. नीलम सोमन्नावर, अभिमान देशपांडे व विभागप्रमुख अमृता देवनगावी यांचे मार्गदर्शन लाभले.



Recent Comments