अशोक पुजारी यांना गोकाक काँग्रेसची उमेदवारी देण्यात न आल्याने ,

त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस हायकांडच्या विरोधात गोकाक शहरात निदर्शने करून ,
निषेध व्यक्त केला .
गोकाकमधील बसवेश्वर सर्कल येथे अशोक पुजारी समर्थकांनी जमून ,
काँग्रेस पक्षाच्या हायकमांडच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली .
अशोक पुजारी, जेडीएस सोडून
तिकिटाच्या आश्वासनावर काँग्रेसमध्ये दाखल झाले


Recent Comments