कापूस पिकाला आधारभूत किंमतीच्या मागणीसाठी AIKKMS च्या नेतृत्वात कापूस उत्पादकांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
व्हॉइस ओव्हर : कापसाचे भाव दिवसेंदिवस घसरत आहेत. कापूस पिकवणारा शेतकरी संकटात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या मदतीला सरकारने तातडीने यावे. प्रति क्विंटल कापसाला किमान 15,000 आधारभूत किंमत जाहीर करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. कापसाचे भाव आधीच तळाला गेल्याने शेतकरी त्रस्त आहे. शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून यावे , असे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिले.



Recent Comments