विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमचे सिद्धेश्वर स्वामीजी लवकर बरे व्हावेत यासाठी एका भक्ताने तीन किलोमीटर दीर्घ दंडवत घातले आहेत .

श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी एका भक्ताने , विजापूरच्या ज्ञानयोगाश्रमापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत दीर्घ दंडवत घातले आहेत . विजापूरचे मठाचे भक्त प्रकाश हालजोळ यांनी स्वामीजींच्या भक्तीपोटी ,त्यांना बरे वाटावे म्हणून आश्रम ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत तीन किलोमीटर दीर्घ दंडवत घातले आहेत .



Recent Comments