Belagavi

बेळगाव शहर व उपनगरात अय्यप्पा स्वामी पूजन

Share

बेळगाव शहर व उपनगरात अय्यप्पा स्वामी पूजन भक्तीभावाने करण्यात आले .

गुरुवारी रात्री वीर मदकरी संस्थेचे अध्यक्ष आनंद व विकास रामा शिरूर  त्यांच्या घरी अयप्पा स्वामी पूजन केले.
सुरेंद्र गुरुस्वामी आणि कृष्ण गुरुस्वामी व समस्त अयप्पा भक्तांच्या उपस्थितीत अयप्पा स्वामींचे गीत गात आणि थाटामाटात पूजा करण्यात आली

त्यानंतर वडगाव, शहापूर येथील महाप्रसाद कार्यक्रमात सोमू गुरुस्वामी, महांतेश गुरुस्वामी, बलराम, दत्ता, विनायक रामा शिरूर, उमेश होसूर, विनायक भस्मे, अयाज, मल्लिकार्जुन, विशाल तसेच भाविकांनी सहभाग घेतला.

Tags: