बेळगाव सुवर्णसौध सुरू असलेले हिवाळी अधिवेशन एक दिवस लवकर संपण्याची शक्यता आहे.

19 डिसेंबरपासून सुरू झालेले हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार होते. पण एक दिवस आधीच संपण्याची शक्यता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे .
29 डिसेंबरला अधिवेशन संपवण्याबाबत सभागृह सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 30 डिसेंबर रोजी मंड्या जिल्ह्यात येणार आहेत. मंड्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, मंत्री आणि भाजप आमदार सहभागी होत असल्याने अधिवेशन 29 डिसेंबरपर्यंत कमी केले जाण्याची शक्यता आहे.



Recent Comments