अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील ढवळगी गावात रात्री उशिरा घडली.
या अपघातात 33 वर्षीय सेंटरिंग मेस्त्री हुसैनपाशा गोलंदाज याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात हिट अँड रनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Accident
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार


Recent Comments