Gokak

केपीटीसीएल परीक्षा घोटाळा : आणखी एका आरोपीला अटक

Share

केपीटीसीएल परीक्षा घाटोळ प्रकरणी आणखी एका आरोपीला गोकाक पोलिसांनी अटक केली आहे .

मुडलगी तालुक्यातील राजापूर गावातील बाळेश केंचप्पा कट्टीकर असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गोकाकमधील अगस्त्य कोचिंग सेंटरचे ते मालक आहेत . ७ ऑगस्ट रोजी केपीटीसीएल कनिष्ठ अभियंता परीक्षेसाठी बसलेल्या परीक्षार्थीना इलेकट्रोनिक उपकरणे आणि मायक्रोचिप पुरवल्याप्रकरणी त्याला गोकाक पोलिसांनी अटक केली आहे .

Tags:

kptcl-exam-one-more-aropi-arrest/