EVENT

अप्पूच्या ‘गंधद गुडी’चा टीझर पाहून पत्नी अश्विनी यांना अश्रू अनावर

Share

लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत, कर्नाटक रत्न विभूषित चित्रपट अभिनेता (कै) डॉ. पुनीत राजकुमार अभिनित शेवटचा कन्नड चित्रपट ‘गंधद गुडी’चा टीझर पाहून त्यांच्या पत्नी अश्विनी पुनीत राजकुमार भावूक झाल्या.

अश्विनी पुनीत राजकुमार यांनी म्हैसूरमध्ये युवा दसरा कार्यक्रमाचा शुभारंभ केला. त्यानंतर राज कुटुंबीयांनी युवा दसरा मंचासमोर बसून ‘गंधद गुडी’चा टीझर पाहिला. ‘गंधद गुडी’चा टीझर पाहताना अश्विनी पुनीत राजकुमारला यांना अश्रू अनावर झाले. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर अश्विनी पुनीत राजकुमार निघून गेल्या.

Tags:

appu gandhadagudi teaser release punitrajkumar appu gandhadgudi punitrajkumar