Belagavi

कुमारस्वामी यांचे बैलहोंगल शहरात आगमन

Share

 जनता जलधारे कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे आज बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात आगमन झाले. यावेळी त्यांनी राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.

जनता जलधारे कार्यक्रमानिमित्त माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरात दाखल झाले. यावेळी त्यांनी शहरातील राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Tags: