बेळगाव तालुक्यातील उचगावमध्ये एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मंथन राजू जाधव (वय 25) आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



Recent Comments