कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्हातील देवरहिप्परगी तालुक्यातील कलकेरी येथे घडली आहे.

साहेबगौडा शिवन्ना हडचड (३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कोरवार केनरा बैंक मध्ये २ लाख , तिळगूळ सोसायटी मधून ५० हजार तर खाजगीत ५ लाख रुपये कर्ज घेतले होते .

कलकेरी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना आहे .


Recent Comments