विजापूर तालुक्यातील बसवन बागेवाडी येथील देगीनाळ क्रॉसजवळ लॉरी आणि स्कूल वॅनची टक्कर होऊन अपघात घडला आहे.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनाकडून सांगण्यात आले. दोन्ही वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून सदर घटनेची नोंद बसवन बागेवाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.



Recent Comments