COVID-19

मंत्री शशिकला जोल्ले यांना कोरोनाचा संसर्ग

Share

धर्मादाय, हज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.

मला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान आले असून, मी घरीच गृह विलगीकरणात उपचार घेत आहे. माझी प्रकृती स्थिर आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन मंत्री शशिकला जोल्ले यांनी केले आहे.

Tags: