Belagavi

काकतीत राणी चन्नम्मा यांची २४३ वी जयंती उत्स्साहात

Share

शूर राणी चन्नम्मा यांचे माहेर असलेल्या काकती गावात मंगळवारी राणी चन्नम्मा यांची २४३वि जयंती उत्स्साहात साजरी करण्यात आली. यावेळीमुंबईकर्नाटकप्रदेशाचेकित्तूरकर्नाटकनामकरण केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले

बेळगाव तालुक्यातील काकती हे राणी चन्नम्मा यांचे माहेर. रविवारी काकती येथे राणी चन्नम्मा यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा यांचा २४३ वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळी चन्नम्मा जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. एस. डी. पाटील, उपाध्यक्ष शशिकांत पाटील, सचिव बाबासाहेब देसाई, आर. के. पाटील, मंजू इंचल, उमेश पाटील, उमेश गानगेर, डी. बी. पाटील आणि काकती ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘मुंबई-कर्नाटक’ प्रदेशाचे ‘कित्तूर-कर्नाटक’ नामकरण केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करण्यात आले.

 

 

Tags: