Belagavi

बेळगाव-लोंढा रेल्वे मार्ग दुपदरीकरण वेगाने

Share

बेळगावलोंढा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

रेल्वे खात्याकडून बेळगाव-लोंढा रेल्वे मार्गाच्या सध्या असलेल्या रूळाशेजारी आणखी एक रूळ घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हे काम हाती घेण्यात आले असून, सध्या ते प्रगतीपथावर आहे. बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पुलाजवळ रेल्वे खात्याने रविवारी कामाला प्रारंभ केला. या भागात लोकवस्ती अधिक असल्याने दुपदरीकरणाचे काम वेगाने करण्यात येत आहे असे सांगण्यात आले.

 

 

 

Tags: