Politics

धारवाड ग्रामीणमध्ये काँग्रेसचे विनय कुलकर्णी 18114 मतांनी विजयी

हाय व्होल्टेज अथणीत लक्ष्मण सवदी यांचा विजय निश्चित

बेळगाव दक्षिण मतदारसंघात अभय पाटील पुन्हा विजयी.

गोकाक विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड.

सतीश जारकीहोळी 40 हजारांहून अधिक मतांनी विजयी; केवळ घोषणा बाकी

बेळगाव जिल्ह्यात 18 पैकी 13 मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर

राज्यात काँग्रेसची 135 जागांवर आघाडी; काही ठिकाणी भाजप-काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर

विजापुरात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण

एक्झिट पोलवर विश्वास नाही, आम्हाला 141 जागा मिळतील : डीके शिवकुमार

मुख्यमंत्री बोम्मई-येडियुरप्पांमध्ये औपचारिक भेट