बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती विजय पोरवाल यांना मातृशोक झाला आहे.
नानावाडी, बेळगाव येथील रहिवासी लीलाबाई जवाहरलाल पोरवाल (९६) यांचे आज निधन झाले.

यांच्या पश्चात सुरेश पोरवाल, मदन पोरवाल, राजू पोरवाल, प्रकाश पोरवाल आणि विजय पोरवाल, नातवंडे व मोठा परिवार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
Recent Comments