आपल्या गल्लीतील प्रतिष्ठित नागरीक, समाजसेवक, आणि शिवजयंती मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. संजय शिवाजी लोहार वय वर्षे 51 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंतयात्रा आज सायंकाळी 5 वा भातकांडे गल्लीतील निवासस्थानापासून सदाशिव नगर स्मशान भूमी येथे निघणार आहे.

समस्त भातकांडे गल्लीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
Recent Comments